Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Stressed police personnel commit suicide

गोंदिया: Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या एसएलआर रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना काल (दि.१७) घडली आहे. राकेश पांडुरंग भांडारकर (वय -३७, पदमपूर, ता- आमगाव, जि- गोंदिया असे गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

गोंदिया पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई राकेश भांडारकर यांची ड्युटी बिरसी विमानतळ येथे होती. तेथील अधिकारी व काही सहकारी त्यांना मानसिक त्रास देत होते. त्यामुळे तणावात असलेल्या राकेश भांडारकर यांनी स्वतः जवळील असलेली एसएलआर रायफने गोळी झाडून आत्महत्या केली.

राकेश भांडारकर यांची बहीण अरूणा भांडारकर ही देखील गोंदिया पोलीस दलात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. राकेश यांनी आपल्या बहिणीच्या मोबाईलवर एक मॅसेज टाकला. माझ्या मरणाला कारणीभूत हे तीन लोक आहेत असा मॅसेज टाकून त्या मॅसेजमध्ये एका पीएसआयसह तिघांचे नाव टाकण्यात आले आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

You may have missed