Eknath Shinde | एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची नेमणूक
मुंबई: Eknath Shinde | राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपणार आहे. २६ नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. (Eknath Shinde)
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जात असल्याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबरोबरच मंत्रिमंडळही बरखास्त झाले आहे.
विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने तांत्रिक बाब म्हणून यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच विधानसभा बरखास्त होते. शपथविधी पार पडेपर्यंत शिंदेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणार आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या
Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’
Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन
Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार