Eknath Shinde News | एकनाथ शिंदेंच्या संयमाने पदरात बरंच काही पडलं; राज्याबरोबर केंद्रातही मंत्रिपदे मिळणार

Eknath Shinde

मुंबई: Eknath Shinde News | विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election Results 2024) लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन दिवस मौन बाळगले. या कालावधीत शिवसेनेच्या आमदार, खासदार, नेत्यांनी मुख्यमंत्रिपदी शिंदेच राहावेत, अशी मागणी लावून धरली. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न झाले. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेंनी शांत रहात बार्गेनिंग पॉवर वाढवली. (Eknath Shinde News)

शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला. त्यानंतर आता त्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता वाढली आहे. राज्यात शिवसेना १२ पेक्षा अधिक मंत्रिपदांसाठी आग्रही आहे. मुख्यमंत्रिपदाचा त्याग, शिंदेंच्या नेतृत्त्वात महायुतीला (Mahayuti) मिळालेलं यश आणि दोन दिवसांत शिंदेंनी मिळवलेली बार्गेनिंग पॉवर पाहता शिवसेनेला राज्यात महत्त्वाची खाती मिळू शकतात असे राजकीय जाणकार सांगतात.

यासोबतच भाजप महाराष्ट्रातील त्यांच्या दोन्ही मित्रपक्षांना केंद्रात मंत्रिपदे देणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल, लोकसभेचे खासदार सुनील तटकरेंच्या नावाची चर्चा आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar News | सत्तास्थापनेच्या दिरंगाईवरून शरद पवारांची टीका; म्हणाले – ‘…
हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय’

PMC Property Tax | समाविष्ट गावांतील मिळकत कर थकबाकी वसुलीला स्थगिती ! मात्र,
जुन्या हद्दीतील थकबाकी वसुलीसाठी एक डिसेंबरपासून बँड पथक

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: इस्टेट एजंटचा निर्घुण खुन करणाऱ्या चौघांच्या
हवेली पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Video)

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

Rohidas Gavde-Varsha Patole | सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत आलेल्या रोहिदास गावडे
यांचे योगदान प्रेरणादायी – उपसंचालक वर्षा पाटोळे

You may have missed