Mundhwa Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍यास अटक

rape

पुणे : Mundhwa Pune Crime News | अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करुन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) करणार्‍या तरुणाला मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) अटक केली आहे.

किशोर राहुल सवने Kishore Rahul Sawane (वय २४, रा़ घोरपडी गाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घरी तसेच आरोपीचे घरी घोरपडी गाव येथे फेब्रुवारी २०२४ पासून आतापर्यंत घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांना प्रेमाजालात फसवून त्यांच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढून शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ४ ते ५ वेळा त्यांच्या राहते घरी व आरोपीच्या घरी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुंढवा पोलिसांनी पोस्कोअंतर्गत गुन्हा (POCSO Act) दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कल्पना सुरवसे (Kalpana Survase API) तपास करीत आहेत. (Mundhwa Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadki Pune Crime News | चालकाला मारहाण करुन कॅब नेली पळवून ! वाटेत दोन रिक्षा, कार, पादचार्‍याला दिली धडक

Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी