Sharad Pawar | शरद पवार यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा, रुग्णालयातून डिस्चार्ज

Sharad Pawar | Sharad Pawar's health improves significantly, discharged from hospital

पुणे : Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत सकारात्मक बातमी समोर आली आहे. मागील पाच दिवसांपासून पुण्यातील Ruby Hall Clinic येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

https://www.instagram.com/p/DUuqXCACZSN

खोकला आणि इतर काही त्रासांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

https://www.instagram.com/p/DUutEeHCZpd

डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता स्थिर असून, पाच दिवसांच्या उपचारानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

You may have missed