Hadapsar Pune Crime News | जादा पैशांची मागणी करुन धमकी देणार्‍या सावकारावर गुन्हा दाखल

FIR

पुणे : Hadapsar Pune Crime News | व्याजासह सर्व रक्कम दिली असताना चेक बाऊन्स करण्याची धमकी देऊन आणखी पैशांची मागणी करणार्‍या सावकारावर हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) गुन्हा दाखल केला आहे. ( Hadapsar Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAsflEWpfjN

याबाबत कोंढव्यातील ६३ वर्षाच्या नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमेश दत्तात्रय शिर्के (वय ४९, रा. गोडबोले वस्ती, मांजरी) आणि वैशाली अरविंद बहिरट (वय ४२, रा. मांजरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार १४ जुलै २०२२ ते आजपर्यंत घडला आहे.

https://www.instagram.com/p/DAsdvytpZVf

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी उमेश शिर्के याच्याकडून २५ लाख रुपयांचे व्याजाने पैसे घेतले होते. त्यानंतर त्यांनी व्याज व मुद्दल असे ३३ लाख २३ हजार रुपये परत केले. जादाचे पैसे जबरदस्तीने व्याज स्वरुपात घेतले. फिर्यादी यांना अपरात्री कॉल करुन त्रास देत होता. फिर्यादी यांना चेक बाऊन्स करण्याची भिती दाखवून आणखी पैशांची मागणी करुन फिर्यादींना धमकी दिली. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAsb72XJRig

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Narhari Zirwal Jumps From Mantralaya | नरहरी झिरवळांसह इतर आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; मंत्रालयात मोठा गोंधळ; जाणून घ्या (Video)

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed