Koregaon Park Pune Crime News | पुणे: शाळेतील महिलेला अश्लिल शेरेबाजी करुन मिठी मारुन शारीरीक सुखाची मागणी; शाळेच्या प्रशासकावर गुन्हा दाखल

Molestation-Case

पुणे : Koregaon Park Pune Crime News | शाळेतील महिलेला अश्लिल शेरेबाजी करुन मिठी मारुन शारीरीक सुखाची मागणी (Demand For Physical Pleasure) करुन विनयभंग (Molestation Case) करणार्‍या शाळेच्या प्रशासकाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police) गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DAnNN90Cpnz

प्रशांत पुष्टी Prashant Pushthi (वय ५२) असे या शाळेच्या प्रशासकाचे नाव आहे. हा प्रकार जे एन पेटिट टेक्निकल हायस्कुल परिसर व शिक्रापूर येथील शिवतारा पर्यटन स्थळ येथे ५ सप्टेंबर २०२३ ते ९ जुलै २०२४ दरम्यान घडला आहे.

https://www.instagram.com/p/DAm7qfbpj_K

याबाबत एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत पुष्टी हा शाळेचा प्रशासक आहे. त्याने फिर्यादीस अश्लिल शेरेबाजी करुन फिर्यादी यांना मिठी मारली. फिर्यादी यांच्याकडे शारीरीक सुखाची मागणी केली. त्याबाबत फिर्यादी यांनी नापसंती व्यक्त केल्यावर घडल्या प्रकाराबाबत कोणाला माहिती दिल्यास नोकरीवरुन काढण्याची व बघुन घेण्याची धमकी दिली. शरीर सुखाबाबत बोलून फिर्यादी यांचा विनयभंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार अ‍ॅन्थोनी तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAlnk3SJFnd

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | ‘सुंदर मुलगी नोकरीवाल्याला, तीन नंबरचा गाळ शेतकऱ्याचा मुलाला…’; राष्ट्रवादी अजित पवारांच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed