Lonikand Pune Crime News | अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर लोणीकंद पोलिसांकडून कारवाई; पाच जणांवर गुन्हा दाखल

Lonikand-Police-Station

पुणे : Lonikand Pune Crime News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) अनधिकृत बांधकाम करणार्‍यांचे बांधकाम पाडण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्याचवेळी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सुरवुात केली आहे. लोणीकंदमध्ये पाच जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Lonikand Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DA20O3LpWwm

किशोर सूर्यकांत ढमढेरे, लक्ष्मण श्रीपती ढगे, रफिक इकबाल शेख, सागर दामोदर धोत्रे आणि अनिता संजय जोशी (सर्व रा. लोणीकंद, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

https://www.instagram.com/p/DA2Yd6wJqSr

याबाबत पीएमआरडीएकडून अभिनव अशोक लोंढे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच गुन्हे दाखल केले आहेत. यापुढेही अशा अनधिकृत बांधकामाची दखल घेऊन पीएमआरडीए विभागाशी समन्वय साधून लोणीकंद पोलिसांकडून अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करणार्‍यांविरुद्ध धडक कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड (PI Pandit Rejitwad) यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DA2hWR1pZz3

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed