Market Yard Pune Crime News | बहुजन शक्ती सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब रणदिवे यांच्या हत्ये प्रकरणी चौघांना अटक

Balasaheb Randive

पुणे : Market Yard Pune Crime News | व्हॉटसअ‍ॅपवर पाठवलेल्या मेसेजमुळे चिडून कोयत्याने वार करुन बहुजन शक्ती सेनेचे (Bahujan Sakti Sena) अध्यक्ष बाळासाहेब रणदिवे (Balasaheb Randive) यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/DAsF6pTCSum

राहुल दत्तात्रय खुडे (वय ४०), सचिन दत्तात्रय खुडे (वय ३८), सुरजसिंग दिलीप सिंग दुधानी (वय २८, तिघेही रा. गुलटेकडी), हनुमंत लकप्पा कांबळे (वय ३०, रा. येवलेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

https://www.instagram.com/p/DAsM1hDpeUd

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब रणदिवे हे मित्रासमवेत बुधवारी रात्री ९ वाजता माकेटयार्ड येथील येवले चहाच्या समोर चहा पित होते. यावेळी आरोपी तेथे आले. बाळासाहेब रणदिवे यांनी व्हॉटसअ‍ॅपवर पाठविलेल्या मेसेजमुळे चिडून जाऊन त्यांनी हातातील स्टिलचे हत्याराने दहशत निर्माण केली. बाळासाहेब रणदिवे यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी करुन ते पळून गेले. रणदिवे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी चौघा हल्लेखोरांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राहुल खिलारे (PI Rahul Khilare) तपास करीत आहेत. (Market Yard Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAsKJoRpeVn

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed