Market Yard Pune Crime News | पुणे: बहुजन शक्ती सेनाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे यांची हत्या
पुणे : Market Yard Pune Crime News | जुन्या वादातून सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे (Balasaheb Randive) यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. (Murder In Market Yard Pune)
https://www.instagram.com/p/DApk8iAp7e3
बाळासाहेब रणदिवे (वय २८, रा. आंबेडकरनगर) हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. बहुजन शक्ती सेनाचे (Bahujan Shakti Sena) ते अध्यक्ष होते. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता मार्केटयार्ड येथे घडली.
https://www.instagram.com/p/DApq1GViZ1f
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब रणदिवे हे मार्केटयार्ड येथे थांबले असताना चौघे जण तेथे आले. त्यांनी जुन्या वादातून बाळासाहेब रणदिवे यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब रणदिवे यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला. मार्केटयार्ड पोलिसांनी हल्ला करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले आहे. (Market Yard Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DAn39tApuro
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’