Devendra Fadnavis | मंत्री जयकुमार गोरे ब्लॅकमेलिंग प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा; म्हणाले, “सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स….”
मुंबई : Devendra Fadnavis | मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचे आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटी रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ...
