Pune Crime News | वरसगाव प्रकल्पात गुंतवणुकीवर अतिरिक्त नफा देण्याचे आमिष दाखवुन 40 लाखांची फसवणुक केल्याच्या आरोपावरुन बांधकाम व्यावसायिक गणेश ढमाळ यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | वरसगाव येथील प्रकल्पात गुंतवणुक केल्यास अतिरिक्त नफा होईपर्यंत प्रकल्पातील प्लॉट नावावर करण्याचे आमिष दाखवुन...
