Dhananjay Munde | ‘मी जात-पात सोडून राजकारण केलं, तरी मला लाथा मारून हाकलण्याचा प्रयत्न झाला’; परळीत धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली मनातील खंत
बीड : Dhananjay Munde | बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित 'मराठा भवन'च्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय...
