Pune PMC News | रामटेकडी येथील कचर्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पात 8 वर्षात 1 युनिटही निर्मिती नाही; 750 टन क्षमतेच्या प्रकल्पाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांचींही ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’
मे. पुणे बायो एनर्जी कंपनीचे काम काढून घ्या - ॲड. निलेश निकम, विरोधी पक्षनेता, महापालिका पुणे : Pune PMC News...
