Ganesh Shahaji Kaspate Arrested | बेड्या घेऊन अटक वॉरंट बजावण्यासाठी गेला होता गणेश कस्पटे; अर्ध्या वाटेत 5 लाख घेऊन दिले होते सोडून, गणेश कस्पटेचा काळा कारनामा आला समोर
पुणे : Ganesh Shahaji Kaspate Arrested | अटक वॉरंट बजावण्यासाठी जाताना गणेश कस्पटे हा बेड्या घेऊन खासगी कारमधून कंपनीच्या मालकाच्या घरी...
