Pune PMC News | 15,669 कोटींच्या अर्थसंकल्पाला एकमताने मंजुरी; विरोध फक्त भाषणापुरताच पण लेखी उपसूचना एकाकडूनही नाही, अर्थसंकल्प सादरीकरणावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे तब्बल 2 तास 40 मिनिटांचे भाषण
पुणे : Pune PMC News | महापालिकेच्या स्थायी समितीने मुख्य सभेसमोर सादर केलेल्या १५ हजार ६६९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला काल...
