Pune Crime News | किरकोळ कारणावरुन झालेल्या हाणामारीचा बदला घेण्यासाठी मांढरदेवी यात्रेत कोयते खरेदी करुन खुन करण्यासाठी आलेल्या चार अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने पकडले़ खुनाचा प्रकार टळला
पुणे : Pune Crime News | किरकोळ कारणावरुन डोक्यात दगड घालून जखमी केल्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी मांढरदेवी यात्रेत त्यांनी ३...
