Pune Crime News | पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत कॉपी करणार्या तरुणींवर गुन्हा दाखल; जिन्स पॅन्टचे खिश्यात मिळाल्या दोन चिठ्ठ्या
पुणे : Pune Crime News | पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या पोलीस भरतीतील लेखी परीक्षेदरम्यान कॉपी करणार्या महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला...
