MNGL News | केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन
पुणे: MNGL News | महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडने (MNGL) आपल्या घरगुती ग्राहकांना स्वयंपाकाच्या गरजांसाठी अखंडित 'पाईप्ड नॅचरल गॅस' (PNG) पुरवठा...
