Rajguru Nagar Pune Crime News | पुणे : गरबा डान्सचे प्रशिक्षण देणाऱ्या सुप्रसिद्ध आर्टिस्ट अशोक माळीचा हार्ट अटॅकने मृत्यू (Video)

पुणे : Rajguru Nagar Pune Crime News | पुण्याच्या राजगुरुनगर शहरातील स्वराज्य मित्र मंडळाच्या गरबा डान्स शिक्षण देणा-या सुप्रसिद्ध आर्टिस्टचा मुलासोबत गरबा खेळताना दुदैवी मृत्यु झाला.
https://www.instagram.com/p/DA2Yd6wJqSr
अशोक माळी हा तरुण मुळचा धुळे जिल्ह्यातील असुन चाकण येथे वास्तव्यास असुन रात्री राजगुरुनगर शहरातील नवरात्र उत्सवातील मंडळांना गरबा कसा खेळला जावा यासाठी स्वत चिमुकल्या मुलासोबत येऊन प्रशिक्षण देत असताना अचानक खाली कोसळला यावेळी स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अशोक माळी यांना रुग्णालय दाखल केले मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केलंय त्यामुळे गरब्याचे प्रशिक्षण देणा-या गरबा डान्सरचा गरबा खेळतानाचा दुदैवी मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Rajguru Nagar Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DA2hWR1pZz3
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’