Satara Court Crime News | आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला जामिन मंजूर

court danduka

सातारा : महाबळेश्वर येथील मेघदूत हॉटेल च्या मालकाला मद्य परवाना मिळवून देण्याचे सांगून एक कोटी पाच लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याबद्दल वाई (सातारा) पोलिस ठाण्यात (Wai Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी  हनुमंत मुंढे ला वाई न्यायालयाचे न्यायाधीश सी. व्ही. शिरसाट (Judge C.V. Shirsat) यांनी जामीन मंजुर करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात वाई पोलिस ठाण्यात भा. दं. सं. 1860 अतंर्गत कलम 471, 468, 467,420, 409,405,34,120-B गुन्हा दाखल केला होता.
       
https://www.instagram.com/p/DA480yAppjM/

सदर गुन्ह्यात आरोपीने जुलै 2020 मध्ये कोरोना काळात हॉटेल मालकांकडून पैसे घेतले होते.  हॉटेल साठी मद्य परवाना मिळवून देतो म्हणुन विश्वास संपादन करून अडीच कोटीमध्ये मद्यविक्री परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यापैकी एक कोटी पाच लाख रुपये त्यांनी रोखीने व चेकद्वारे घेतले होते. सदर गुन्ह्याची तक्रार गुन्हे अन्वेषण विभागाकडे (Pune CID) करण्यात आली होती चौकशी नंतर गुन्ह्याचे स्वरूप समोर आल्यावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

https://www.instagram.com/p/DA3no9Pi7T8

सदर प्रकरणात आरोपी हनुमंत मुंढे तर्फे ॲड पवन डोईफोडे (Adv Pavan Doiphode) यांच्यामार्फत जामीन अर्ज केला गेला होता. वकिलांचा प्रभावी युक्तीवाद ऐकत वाई कोर्टाने यांनी आरोपीला 1 लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे . या प्रकरणामध्ये आरोपीतर्फे ॲड पवनराजे राम डोईफोडे (Adv Pawanraje Ram Doiphode, विजय विठ्ठल पवार (Adv Vijay Vitthal Pawar) व ॲड. देवांशी बुरांडे (Adv Devanshi Burande) यांनी काम पाहिले.

https://www.instagram.com/p/DA3mrr_pOvQ

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’