Warje Malwadi Pune Crime News | पुणे: ११ वर्षाच्या मुलीला अश्लिल व्हिडिओ दाखवून वडिलच वर्षभर करत होते लैंगिक अत्याचार
पुणे : Warje Malwadi Pune Crime News | आपल्याच ११ वर्षाच्या मुलीला अश्लिल व्हिडिओ दाखवून तिच्यावर तिचा बापच एक वर्षांपासून अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Sexual Assault)
https://www.instagram.com/p/DApk8iAp7e3
वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police) या ३५ वर्षाच्या नराधम बापाला अटक केली आहे. याबाबत शाळेच्या शिक्षिका यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
https://www.instagram.com/p/DAps04UJ8or
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलींना अशा घटनांपासून कसे सावध रहावे, यासाठी शाळा महाविद्यालयातून गुड टच बॅड टच (Good Touch Bad Touch) या कार्यक्रमाद्वारे मुलींचे समुपदेशन केले जाते. फिर्यादी यांच्या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात पिडित मुलगी शिक्षण घेत आहे. तिने आपले वडिलानी जबरदस्तीने मोबाईलमधील अश्लिल व्हिडिओ दाखवून वारंवार शारीरीक संबंध ठेवले. गेल्या एक वर्षामध्ये त्यांनी हा प्रकार वारंवार केल्याचे सांगितले. त्यानंतर या शिक्षिकांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ओलेकर तपास करीत आहेत. (Warje Malwadi Pune Crime News)
https://www.instagram.com/p/DApis5HiKOY
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’
Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’