Yeola Assembly Constituency | छगन भुजबळांविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला? राजकीय वर्तुळात चर्चा

Sharad-Pawar-_-Chhagan-Bhujbal

मुंबई: Yeola Assembly Constituency | राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar NCP) काही आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) १० पैकी ८ खासदार निवडून आले तर अजित पवार गटाचा केवळ एकच खासदार निवडून आला. आता आगामी विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे.

https://www.instagram.com/p/DAnKESzJCQG

दरम्यान मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात शरद पवार तगडा उमेदवार देणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज (दि.२) कुणाल दराडे (Kunal Darade) यांनी भेट घेऊन येवला मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली असल्याची माहिती मिळाली आहे.

https://www.instagram.com/p/DAm9yjtJQBK

त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात येवला मतदारसंघात कुणाल दराडे यांना शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. कुणाल दराडे माजी आमदार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचे चिरंजीव आहेत. कुणाल दराडे यांनी आज जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली आणि दोघांमध्ये तब्बल २० मिनिटे चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

https://www.instagram.com/p/DAnQ2LKJ3IC

कुणाल दराडे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी
करत असल्याची चर्चा देखील काही दिवसांपासून नाशिकच्या राजकारणात सुरु आहे
त्यामुळे जयंत पाटील आणि कुणाल दराडे यांच्या या भेटीला महत्व प्राप्त झाला आहे.

https://www.instagram.com/p/DAnO9mlJmUc

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | ‘सुंदर मुलगी नोकरीवाल्याला, तीन नंबरचा गाळ शेतकऱ्याचा मुलाला…’; राष्ट्रवादी अजित पवारांच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच इशारा;
म्हणाले – ‘तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल’

You may have missed