Pune PMC Elections | प्रभाग क्र. 9 मध्ये जनसंवाद; अमोल बालवडकर यांचा वीरभद्र नगर कॉलनीत नागरिकांशी थेट संवाद
पुणे: Pune PMC Elections | आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमोल बालवडकर...
