DCP Transfer In Pune-Pimpri Chinchwad | पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत आणि सागर कवडे यांची पुणे शहर पोलीस दलात नियुक्ती; बसवराज तेली, गणेश इंगळे प्रदीप जाधव पिंपरी चिंचवड पोलीस दलात
पुणे : DCP Transfer In Pune-Pimpri Chinchwad | राज्य शासनाने पुणे शहर पोलीस दलात २ परिमंडळ आणि ५ पोलीस ठाण्यांची निर्मितीची...
