Pune Crime News | काय सांगता ! होय, चक्क सेवानिवृत्त पोलीस अधिकार्याची पुण्यातील पत्रकाराकडून तब्बल दीड लाख रुपयांची फसवणुक; अवैध धंदे चालकांशी संगणमत करून माझ्याबद्दल खोटी तक्रार दाखल केली; राकेश राजू वाघमारे यांचा खुलासा
'मी कामानिमित्त नेहमी मंत्रालयात जात असतो, मंत्रालयातील सर्व अधिकारी, आमदार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत, मी बरेच कामे केली आहेत' पुणे...
