Pune Crime News | पुणे : खुनाच्या गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये असलेल्या गुन्हेगारांमध्ये तुंबळ हाणामारी, दोघांनी फरशी डोक्यात घालून केला एकाच्या खुनाचा प्रयत्न
पुणे : Pune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायलयीन कोठडीत असलेल्या आरोपीमध्ये झालेल्या हाणामारीत दोघांनी एका आरोपीच्या डोक्यात...
