Local Body Elections In Maharashtra | राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर ! मुंबई, पुण्यासह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी
मुंबई : Local Body Elections In Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा...
