Dhananjay Munde | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणात अडचणीत आलेले धनंजय मुंडे यांनी अखेर दिला मंत्रिपदाचा राजीनामा, 2 सहकार्यांमार्फत राजीनामा पाठवला !
मुंबई : Dhananjay Munde | बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) अडचणीत आलेले राज्याचे अन्न...
