Kondhwa Pune Crime News | कोंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनीच दुकानात शिरुन नासधूस केल्याचा आरोप; बिसलरी, चकना, ग्लास न विकण्याचा दिला होता इशारा (Video)
पुणे : Kondhwa Pune Crime News | कोंढव्यातील वाडकर वाईन शॉप शेजारील स्रॅक्स दुकानात चकणा, पाण्याची बाटली, ग्लासची विक्री करु...
