Pune Crime News | मतमोजणीच्या दिवशी शिवीगाळ केल्यावरुन तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; पर्वती पोलिसांनी पाच जणांना केली अटक
पुणे : Pune Crime News | मतमोजणीच्या दिवशी शिवीगाळ केल्यावरुन तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला....
