Pune Crime News | इंडिगोच्या गुवाहाटी विमानात BOMB लिहिलेली मिळाली चिठ्ठी; पुणे विमानतळावरील घटना, सुरक्षा व्यवस्थेला वेठीस धरण्याचा प्रयत्न
पुणे : Pune Crime News | पुण्याहून गुवाहाटीला जाणार्या विमानातील प्रसाधनगृहात BOMB असे लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यामुळे संपूर्ण विमानाची...
