Chandrashekhar Bawankule | ‘गृह आणि महसूल ही दोनच सरकारची सर्वात महत्त्वाची खाती’; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान
सोलापूर : Chandrashekhar Bawankule | राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य प्रशासनातील खात्यांच्या महत्त्वाबद्दल भाष्य करताना एक सूचक विधान केले...
