MSRTC E-Buses | राज्यातील सर्व एसटी बसेस होणार ‘इलेक्ट्रिक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
मुंबई : MSRTC E-Buses | 'विकसित महाराष्ट्र २०४७' या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात येत्या काळात आमूलाग्र बदल...
