Chandrakant Patil | दातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी, एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
पुनर्निमाण सोशल फाऊंडेशनच्या वतीने 1700 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान Chandrakant Patil | आपल्या संस्कृतीत देणाऱ्या ने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,...
