Pune Festival’s Bappa | पुणे फेस्टिव्हलच्या बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना; पीएमआरडीए आयुक्त अभिजित चौधरी दाम्पत्याच्या हस्ते पूजा-अर्चा
पुणे : Pune Festival's Bappa | गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात पुणे फेस्टिव्हलच्या गणरायाची पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली....
