Gangapur Accident News | शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्यांवर काळाचा घाला; कंटेनरने दुचाकीला फरफटत नेल्याने ३० वर्षीय डॉक्टरसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
गंगापूर : Gangapur Accident News | शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या दुचाकीस्वारांना शनिवारी (ता. १३) सकाळी भीषण अपघातात जीव गमवावा लागला....
