Pune Crime News | वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घालणार्या संस्थाचालकास येरवडा पोलिसांनी केली अटक; बनावट अॅडमिशन लेटरने राज्यभरातील 40 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष केले वाया
पुणे : Pune Crime News | वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील ४० हून अधिक पालकांना लाखो रुपयांना...
