Patit Pawan Sanghatana | पुणे शहरातील गुटखा माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा व तसेच पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) स्वतंत्र, सुसज्ज आणि नागरिकांना सहज उपलब्ध होईल असे सक्षम कार्यालय सुरू करण्यात यावे; पतित पावन संघटना स्वप्निल नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पुणे : Patit Pawan Sanghatana | महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही पुणे शहरात अनेक ठिकाणी खुलेआम गुटखा, पानमसाला व प्रतिबंधित तंबाखूजन्य...
