Pune Crime News | खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुंबईतील आरोपी पुण्यात येऊन करतोय गांजाची तस्करी; गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने दोघांना पकडून 34 किलो गांजासह 14 लाखांचा माल केला जप्त
पुणे : Pune Crime News | संशयास्पदरित्या कारसह थांबलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये ३४ किलो गांजा...
