Maharashtra Weather | राज्यात उन्हाचा पारा चढला; कोकण ते विदर्भ उकाड्याचा इशारा, पावसाची चिन्हे नाहीत
मुंबई : Maharashtra Weather | फेब्रुवारी संपायच्या आधीच महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण कोरडे आणि उष्ण...
