Pune Crime News | भिंत कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यु; बिबवेवाडीमधील इंदिरानगर येथील घटनेत ठेकेदारावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | भिंत कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने...
