Ajit Pawar Baramati By-Election | बारामती पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू; मतदारयादी पुनरीक्षणासाठी निवडणूक आयोगाची घोषणा
बारामती : Ajit Pawar Baramati By-Election | पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत....
