Neelam Gorhe | “बदलापूर शाळाबस मधील विनयभंग प्रकरण विचारात घेता राज्यातील पूर्वप्राथमिक शाळा कायद्याच्या कक्षेत आणण्याची गरज’; आरोपीस जामिन मिळता कामा नये, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचा घटनास्थळी आढावा, बालसुरक्षेसाठी कडक उपाययोजनांचे निर्देश
‘ही केवळ घटना नाही, तर व्यवस्थेचे अपयश’ - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका बदलापूर : Neelam Gorhe |...
