Pune Crime News | मतमोजणी केंद्राच्या सुरक्षा जाळीवर चढणार्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल; आरडाओरडा, गोंधळ करुन आणला होता अडथळा
पुणे : Pune Crime News | महापालिका निवडणुकीतील मत मोजणीच्या वेळी बदलेल्या ईव्हीएम मशीन आणल्याबद्दल आक्षेप घेऊन हरकत घेतली. निवडणुक निर्णय...
