Pune Crime Branch News | धायरीतील शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून नेणारा चोरटा गजाआड; दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने दीड महिन्यानंतर गुन्हा आणला उघडकीस, सराफासह चौघांना अटक,
पुणे : Pune Crime Branch News |दुचाकीवरुन जाणार्या शिक्षिकेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसुत्र हिसकावून नेणार्या चोरट्याला दरोडा व वाहन...