National Film Awards | ’वाळवी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, 3 डॉक्युमेंट्रींही झळकल्या

valvi marathi movie

मुंबई : National Film Awards | 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदा परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी (Valvi Marathi Movie) हा चित्रपट मराठीत सर्वोत्कृष्ट ठरला आहे. तसेच ’आणखी एक मोहेनजोदारो’ या सिनेमाला बेस्ट बायोग्राफिकल हिस्टोरिकल कम्पायलेशन फिल्म कॅटेगरीत अवॉर्ड मिळाले आहे.

’मर्मर्स ऑफ द जंगल’ या मराठी सिनेमाला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा अवॉर्ड मिळाला आहे. ’वारसा’ या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

13 जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ’वाळवी’ चित्रपटात स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते, सुबोध भावे यांनी अभिनय केला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.

सर्व भाषांमधील या सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत. (National Film Awards)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

Hadapsar Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलांनी नामांकित शाळेतील मुलींचे नग्न फोटो तयार करुन केले व्हायरल

Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन

You may have missed