Mumbai-Pune Expressway Accident | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भरधाव ट्रक पलटी; भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद
खंडाळा: Mumbai-Pune Expressway Accident | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वळण घेताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (Khandala Accident News)
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटातील अमृतांजन पुलावर हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने, ट्रकचालक या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. हा अपघात १७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य