Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाऊंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सव सोहळ्यात समस्त पुणेकर आणि कोथरूडकरांच्या वतीने स्वप्नील कुसळेचा जाहीर सत्कार होणार; अभिनेत्री दिशा पटानी देखील उपस्थित राहणार

Amol Balwadkar Foundation

पुणे : Amol Balwadkar Foundation | मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायं. ०५ वाजता बालेवाडी हायस्ट्रीट ग्राऊंड येथे अमोल बालवडकर फाऊंडेशन आयोजित भव्य दहीहंडी (Dahi Handi 2024) उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न होणार आहे.

यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाची मान उंचावणारा सुस- म्हाळुंगे परिसरातील खेळाडू स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) याने ५० मी. रायफल शूटिंग स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिल्याबद्दल त्याचा समस्त पुणेकर आणि कोथरूडकरांच्या वतीने जाहीर सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे.

तसेच या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे यावेळी सुप्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) देखील उपस्थित राहणार आहे. तरी या दहीहंडी उत्सवाला सर्व बालगोपाळांनी आणि विविध मंडळांनी उपस्थित राहून थरावर थर रचत सोहळ्याची रंगत वाढवावी ही विनंती. (Amol Balwadkar Foundation)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”,
शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या