Sahakar Nagar Pune Crime News | माझ्याकडे पाहतो काय म्हणत तरुणावर कोयत्याने वार करुन केले जखमी

marhan

पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | रस्त्याने जात असलेल्यांना तरुणांने पाहल्यावरुन माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणून दोघांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार (Koyta Attack) करुन जबर जखमी केले आहे. (Attempt To Murder)

सोमनाथ कालिदास पवार (वय २१, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साईनाथ लोंढे (वय २१, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अरण्येश्वर समाज मंदिरासमोर (Aranyeshwar Samaj Mandir) शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराजवळील अरण्येश्वर समाज मंदिर येथे बसले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा व परिसरातील आरोपी तेथून जात होते. फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पाहिले. तेव्हा साईनाथ पवार याने माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. साईनाथ याने त्यांच्याकडील लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करुन त्यांना जबर जखमी केले. पोलीस हवालदार शिंदे अधिक तपास करीत आहेत. (Sahakar Nagar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed